इंजिन हे एक प्रकारचे यंत्र आहे जे इंधनाच्या ज्वलनामुळे निर्माण होणाऱ्या उष्ण ऊर्जेचे यांत्रिक उर्जेमध्ये रूपांतर करते. इंधन म्हणून डिझेल असलेल्या इंजिनला थोडक्यात डिझेल इंजिन म्हणतात.